सायंकाळची प्रार्थना मराठी आणि इंग्लिश मध्ये - बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, मोहाडी

Breaking

बुधवार, २४ जानेवारी, २०१८

सायंकाळची प्रार्थना मराठी आणि इंग्लिश मध्येसायंकाळची प्रार्थना 

! भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम !
!! महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम !!
!!! परमात्मा एक !!!

भगवत् प्राप्तीकरिता, निष्काम कर्मयोग साधण्याकरिता बाबांनी चार तत्व दिले आहेत.

(१) परमात्मा एक !
(२) मरे या जिये भगवत् नाम पर !
(३) दु:खदारी दूर करते हुये उद्धार !
(४) इच्छानुसार भोजन !

बाबांनी भगवत गुणांचे तीन शब्द दिले आहेत.
आपल्या कुटुंबात व सेवकात 

(१) सत्य बोलणे !
(२) मर्यादा पाळणे !
(३) प्रेमाने वागणे !

जीवनात चालण्याकरिता, गृहस्थी उंच आणण्याकरिता, मानवी जीवनाचे अनेक उद्देश सफल करण्याकरिता बाबांनी पाच नियम दिले आहे.

(१) ध्ययाने एक परमेश्वर मानने !
(२) सत्य, मर्यादा व प्रेम सेवकात तसेच कुटुंबात कायम करणे !
(३) अनेक वाईट व्यसन बंद करणे !
(दारू, टानिक, सटटा, जुवा, लॉटरी, पटांची होड, कोंबड्यांची काती, चोरी करणे, खोटे बोलणे. राग आणणे बंद करणे, स्त्रियांनी मुलांना व पतीदेवाला वाईट 

शब्दात बोलू नये. याशिवाय मानवी जीवन खाली आणणारे कोणतेही व्यसन बंद करणे.)
(४) कुटुंबात व सेवकात एकता कायम करणे !
(५) आपले कुटुंब मर्यादित ठेवणे !

याशिवाय बाबांच्या आदेशाचे वेळोवेळी पालन करणे.

मरे या जिये भगवत् नाम पर
मरे या जिये भगवत् नाम पर
मरे या जिये भगवत् नाम पर

! भगवान बाबा हनुमानजी की जय !
!! महानत्यागी बाबा जुमदेवजी की जय !!
!!! परमात्मा एक !!!

सत्य, मर्यादा, प्रेम कायम करनेवाले
अनेक वाईट व्यसन बंद करनेवाले 
मानव धर्म की जय !
⧭ Evening prayer 

! God bless Lord Hanuman!
!! Greetings to Mahantyagi Baba Jumdevji !!
!!! God is one !!!

Baba has given four elements to the task of attaining God, to achieve 

untiring work.

(1) Divine One!
(2) dead or alive on the name of God!
(3) Delivering away the misery!
(4) Desire food!

Baba has given three words of Bhagavad Gunan.
In your family and servants

(1) Speaking truth!
(2) keeping the limits!
(3) behave with love!

Baba has given five rules to lead many lives of human life, in order to lead 

a life, to lead the life.

(1) accepting God as one!
(2) Truth, dignity and love service and family life!
(3) Many bad addictions stop!
(Alcohol, tannic, straw, joua, lottery, stroke, cottage, stealing, lying, 

closing anger, women should not talk to their husbands and husbands in bad 

words, and to stop any addiction bringing down human life.)
(4) Unity in the family and the servants!
(5) keeping your family limited!

Apart from this, adherence to Baba's orders from time to time.

On the name of God or the dead
On the name of God or the dead
On the name of God or the dead

! God bless Lord Hanumanji!
!! Mahantyagi Baba Jumdevji's Jai !!
!!! God is one !!!

Truth, Limit, Love
Many bad addictions are closed
Glory of human religion!


Website Developers & Designer © Laxman Mahule 8007477425, mahulelaxman@gmail.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

WebSite Developer & Designer
©✍ Laxman Mahule
☎️ 8007477425
mahulelaxman@gmail.com

Pages