30 जनवरी भव्य दिव्य सेवक संमेलनाची जोमात तयारी सुरु - बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, मोहाडी

Breaking

गुरुवार, २५ जानेवारी, २०१८

30 जनवरी भव्य दिव्य सेवक संमेलनाची जोमात तयारी सुरु

ब.उ.परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा वर्ष २० वे भव्य सेवक संमेलन व महानत्यागी बाबा जुमदेवजी व्यसनमुक्ती व ग्रामस्वच्छता अभियान, सामुहिक हवनकार्य मंगळवार दि.३० जानेवारी २०१८ ला ब.उ.परमपूज्य परमात्मा एक सांस्कृतिक भवन आंधळगाव रोड मोहाडी येथे आयोजित करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

WebSite Developer & Designer
©✍ Laxman Mahule
☎️ 8007477425
mahulelaxman@gmail.com

Pages