जाहीर सुचना | पहाटेच्यावेळी उठुन भगवंताला विनंती करून योग मागावे. - बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, मोहाडी

Breaking

मंगळवार, ११ मे, २०२१

जाहीर सुचना | पहाटेच्यावेळी उठुन भगवंताला विनंती करून योग मागावे.

जाहीर सुचना 





    ब.उ. परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडी, येथिल सर्व मार्गदर्षक व सेवक सेविका यांना सुचित करण्यात येते की आपण मंडळाच्या आदेषाप्रमाणे 21 दिवसाचे कार्य केले. परंतु अजुन मानवी जिवनावरील कोरोणा व्हायरसचा धोका अजुन संपलेला नाही षास्त्रतज्ञ व षासनाच्या मते अजुन कोरोणाची तिसरी स्टेप (लाट) येणार म्हणुन, सेवकांनी परमेष्वरी कार्य नियमीत संपुर्ण परीवारासहीत पहाटेच्यावेळी उठुन भगवंताला विनंती करून योग मागावे.

बाबाचे संदेश

सत्य ही परमेश्वर है । और परमेश्वर ही सत्य है । पृथ्वीतल पर मानव यही एकमेव प्राणी है, जो इस श्रेय को समझ सकता है। इसलिये मानवता के नाम बाबा का यही संदेश है कि, हे मानव तू जाग जा तूफान आनेवाला है । जो जागेगा सो पायेगा । जो सोयेगा सो खोयेगा । सत्य,मर्यादा,प्रेम यही जीवन की सफलता है । सत्य, मर्यादा, प्रेम को अपनाने वाला मानव ही भगवान को पायेगा ।

योग

भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी मी विनंती करतो की मानव जातीवर कोरोना व्हायरस चे प्रादुर्भाव रोखनारे तुम्हीच आहात तरी आलेले या संकटावर मात करून आमच्या कुटुंबाचे स्वरक्षण करून कोरोना व्हायरसचा नायनाट करूण मानव जातीला सुःखी करावे ही आम्हची इच्छा आहे.

1 टिप्पणी:

WebSite Developer & Designer
©✍ Laxman Mahule
☎️ 8007477425
mahulelaxman@gmail.com

Pages