ईच्छा नुसार भोजन म्हणजे काय.? What is the purpose of food? - बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, मोहाडी

Breaking

रविवार, २८ जानेवारी, २०१८

ईच्छा नुसार भोजन म्हणजे काय.? What is the purpose of food?


ईच्छा नुसार भोजन म्हणजे काय.?                   


         
       मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी 
यांनी अति कस्ट करून जीवावर उध्दार होऊन एका परमेश्वराची प्राप्ती करून ,मानव धर्माची स्थापना केली व आपल्या सर्व दुःखी कस्टी, गोर गरीब सेवकाचे जीवन सुखमंय केले, आपण या मार्गात येण्या अगोदर फार दुःखी होतो ,नानातरेचे दुःख आपल्या वर होते जसे अंधश्रध्दा ,वाईट व्यसन, व्यसनाच्या आहारी जाऊन बरबाद झालो होतो ,आपण मार्गात आल्यावर बाबांनी दिलेल्या चार तत्त्व ,तीन शब्द ,पाच नियमांचे आपण पालन करून आपले सर्व दुःख दुर झाले व आपण सुख आणि समाधानाचे जीवन जगण्यास सुरूवात करु लागलो ,पण आपल्याला सुख आणि समाधानाचे जीवन जगण्यासाठी खुप काही गोष्टींची आवश्यकता असते ,आपण आपले जीवन अधिकाधिक सुखी आणि समाधानी कसे होईल किंवा करता येईल या कडे आपले लक्ष असते ,आणि आपण भगवंताजवळ त्या मागण्या (जे पाहिजे ते) करतो ,आणि परमेश्वर आपल्या विनंतीला मान देऊन आपल्याला योग्य देतो हेच ,इच्छा अनुसार भोजन होय.

             इच्छा अनुसार भोजनाचा अर्थ अशा नाही की आपल्याला केव्हाही काहीही खाण्याची इच्छा झाली की ते खायला मिळाले पाहिजे असे नाही ,आपण ज्या प्रकारे भगवंताचे कार्य करु त्या प्रकारे भगवंत आपल्या इच्छा पुर्ण करते नाही तर ते एक मन आहे नादेगा हरी पलंगावरी मनल्याने होनार नाही इच्छा अनुसार भोजन मिळण्याकरीता आपल्याला चांगले कर्म करण्याची गरज आहे ,व बाबांनी दिलेल्या चार तत्त्व ,तीन शब्द ,पाच नियमांचे पालन करणे आपल्या सर्व सेवक दादा व ताईचे कर्तव्य आहे.



                इच्छा नुसार भोजन हा एक वाक्य प्रकार आहे, या वाक्य प्रकाराचा सखोल अभ्यास केल्यावर आपल्याला याचे मूळ समजत असते, जेव्हा मी नवीन सेवक म्हणून मार्गात आलो तेव्हा या वाक्य प्रकारचा वेगळाच अर्थ काढला होता, माझ्या मते आपण आपल्या भगवंताला इच्छा केली हे भगवंत आपल्याला आपल्या इच्छेनुसार चांगल्या वस्तू भेट देत असतील पण जसे जसे या मार्गाचा अभ्यास केला वरिष्ठ सेवकांचे विचार आत्मसात केले तेव्हा लक्षात आले की इच्छा नुसार भोजन म्हणजे काय७ होते,

                महान त्यागी बाबा जुमदेव जी यांनी कठोर परिश्रम करून एका भगवंताची प्राप्ती केली, आणि भगवंतानी आपल्या दोन वचन मागितले आणि आपल्याला दोन वरदान दिले आपण दिलेले वचन म्हणजे 1) परमात्मा एक, 2) मरे या जीए भगवंत नाम पर आणि भगवंतानी या मोबदल्यात आपल्याला दोन वरदान दिले ते म्हणजे 3) दुःख दारी दूर करते हुये उध्दार आणि 4) इच्छा नुसार भोजन,

                यात इच्छा नुसार भोजन म्हणजे आपण मानव जातीला फार इच्छा असतात, पण त्या इच्छा पूर्ती साठी भगवंत आपली मदत करते पण आपल्याला कष्ट घ्यावेच लागते कष्ट विना भगवंत ही आपली मदत करीत नाही, उदा एक विध्यार्थी आहे तो फार हुशार आहे आणि त्याने ठरवले की आपण हुशार आहोत आता आपण फक्त भगवंताला योग मागून अभ्यास मुळीच करणार नाही तर भगवंत ही काहीच करू शकणार नाही, भगवंत विध्यार्थाला एवढीच मदत करू शकते की भगवंत त्याला अभ्यास करण्यासाठी त्याची वाढवु शकतो, त्याचे मन स्थिर ठेवून अभ्यासा लायक वातावरण निर्माण करू शकतात, घरातील वातावरण शांत आणि आल्हादायक ठेऊ शकतात आणि जो आपण अभ्यास करतो ते आपल्या ध्यानात ठेवण्यात भगवंत आपली मदत करतो, आपण केलेल्या इच्छेचे कामाचे भगवंत आपल्याला फळ देते त्यालाच इच्छेनुसार भोजन असे आपल्या मानव म्हणतात.



 What is the purpose of food?



              Founder of the great great lord Baba Jumdevji, after getting rid of the living on one's life, found a God, established human religion, and made all the misery of his miserable caste, the poor poor service, before going to this path very sad, the sorrow of sorrow was on top like superstition , Bad addiction, wasted and wasted due to addiction, when you came in the way, four devotees given by Baba By following your words, three words, five rules, all your sorrows turned away and you started to live the life of happiness and satisfaction, but we need a lot of things to live the life of happiness and satisfaction, how do you make your life more and more satisfying or satisfying. We have your attention to it, and you ask God to do whatever you want, and God honors your request. This gives him the right, as is the food you desire.


             Desire does not mean that we do not have any desire to eat anything, we do not want to eat it, God does not fulfill our desires in the way we do God's work, but it is a mind. You need to do good work, and the four principles given by Baba, three words, five rules It is the duty of all your servants, Dada and Tai to obey.



                According to the wish, food is a sentence type, after the deep study of this sentence type, we have a basic understanding of it, when I came in the way as a new servant, this sentence was different from the meaning, in my opinion, you have desired your God that God wants you to be the best Though they are visiting the objects, but as they studied this route, they realized the views of senior servants Ha in accordance with the will of the party that was what was 7,

                The great tyinge Baba Jumdev ji attained God's work through hard work, and God asked for two of his promises and gave you two boons, the promise given to you is 1) Parmatma Ek, 2) Murray Gaya gave blessings to God in the name of Bhagwant and for the benefit of Bhagwati. It is 3) Rescued by removing the sorrow, and 4) Food according to desire,

                According to the desire, food is the desire of the human race, but God does help us to fulfill those desires, but we have to work hard. God does not help us without suffering, for example, a student is very clever and he decides that you are clever Now you will not only study God by doing yoga but God will not do anything, only God can help the student. God can increase it for study, keeping his mind stable and creating a studious environment, keeping the environment in a house calm and peaceful, and God helps you to keep in mind that you study, God gives you the fruit of your will, The food is called its human.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

WebSite Developer & Designer
©✍ Laxman Mahule
☎️ 8007477425
mahulelaxman@gmail.com

Pages