कार्यकर्ता कसा असावा - बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, मोहाडी

Breaking

शनिवार, २७ जानेवारी, २०१८

कार्यकर्ता कसा असावा


कार्यकर्ता कसा असावा
                

 कार्य देणारा सेवक हा त्यागी, बुद्धिमान व निष्काम भावनेने कार्य करणारा असावा. तो स्वाभिमानी असावा. त्याला स्वतःच्या कर्तव्याची जाणीव असावी. तो सत्य, मर्यादा, प्रेमाचे आचरण करून तत्व, शब्द व नियमाने वागणारा असावा. तो स्वतःची जबाबदारी सांभाळून, भगवत प्रिय कर्म करणारा असावा. त्याला परमेश्वरी कृपेची ओळख असावी. कार्य देणाऱ्या सेवकाला बाबांचा आदेश असावा. आशा-निराशा, यश-अपयश, मान-अपमान, स्तुती-निंदा हि द्रव्य जीवनात आली तरी ती सहन करण्याचे त्याच्यात मानसिक आत्मबल असावे.



How should a worker be?
The service provider should be a solitary, intelligent and unselfish worker. It should be self-respecting He should be aware of his duty. It should behave with truth, dignity, love, acting with principles, words and rules. He should be a loving and devoted person, bearing his own responsibility. He should have known the grace of God. The worker giving the task should be the order of Baba. Hope-disappointment, success-failure, humiliation, slander and slander in this life, it has mental self-realization.

1 टिप्पणी:

WebSite Developer & Designer
©✍ Laxman Mahule
☎️ 8007477425
mahulelaxman@gmail.com

Pages