ब.उ. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडी व्हाट्सअप ग्रुप मध्ये समाविष्ट होण्यासाठी अर्ज - बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, मोहाडी

Breaking

रविवार, २ सप्टेंबर, २०१८

ब.उ. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडी व्हाट्सअप ग्रुप मध्ये समाविष्ट होण्यासाठी अर्ज

✍🏻 ग्रुप विषयी विशेष सूचना 📚
❇ ग्रुप मध्ये राहण्यासाठी आणि समाविष्ट होण्यासाठी नियम ❇

➤ हा ग्रूप ब.उ. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडी सी संलग्न आहे पण कुणीही कोणत्याही मंडळाचा विरोध करू नये किंवा कोणत्या पण मंडळावर किंवा व्यक्तिगत टिपाटिपणी करू नये.

➤ नेहमी सर्वात आधी नमस्कार 🙏🏻 घेवुनच बोलावे.

➤ कुणीही ग्रुपचे नाव तसेच प्रोफाइल फोटो बदलवु नये.

➤ प्रत्येक सेवक दादा व ताईने  आपले पूर्ण नाव प्रोफाईलच्या  खाली लिहावे (नावासोबत ब्लड ग्रुप लिहिले तर सामाजिक कार्यात मदत होइल)

➤ ग्रूप मध्ये महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या कार्याबद्दल माहिती घालावी, मानव धर्माची शिकवण , अनुभव , सेवक संमेंलनाचे फोटो आणि या मार्गाशी संबंधीत फोटो, माहिती घालता येईल.

➤ ग्रुप मध्ये एकमेकांशी बोलतांना किंवा प्रश्न विचारतांना किंवा उत्तरे देतांना प्रेमाने व आदराने म्हणजेच सेवक दादा व ताई असं बोलावं.

➤ जर कुणी चुकत असेल तर त्यांना प्रेमाने समजावुन सांगावं. उध्दट भाषा वापरू नये. कुणाचाही मन दुखावणार नाही याची दक्षता घ्यावी.

➤ हा ग्रूप कोणत्याही गावाशी सलग्ग्ण नाही मनुन  गावपातळीवरील कोणत्याही मुद्द्यावर ग्रूप वर चर्चा करू नये.गावपातळीवरील समश्या गावातच सोडवाव.

➤ ग्रूप मध्ये नौकरीसंबधीत अधिक्रूत जाहीरात, शिक्षण, करियर मार्गदर्शन, तंत्रज्ञान, प्रेरणादायी सुविचार, ईत्यादी महत्वाची माहिती पोस्ट करु शकता.

➤ अभिनेता, अभिनेत्री, मुले, मुली, जोक्स इत्यादी चे फोटो घालू नये.  .

➤ मानव धर्म कोणत्याही जाती, धर्माचा विरोध करत नाही मनुन कोणत्याही जाती, धर्मा बद्दल पोस्ट टाकु नये.

➤ आपण सर्व मानव धर्माचे  महानत्यागी बाबा जुमदेवजींचे मुल,मुली,सेवक,सेविका आहोत म्हणुन सर्वानी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे..
हिच विनंती...।टीप :-   1) सेवक दादा व सेविका ताईचे ग्रुप वेगवेगळे आहे. 
             2) ग्रुप चा नियमांमध्ये फेर बदल करण्याचा अधिकार ग्रुप अँडमिन कडे राहील.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

⭕ ग्रुप चे उदिष्ट ⭕

मानव धर्माचा प्रचार व प्रसार आणि सेवकांची एकता.

↔️↔️↔️↔️↔️↔️↔️↔️↔️↔️↔️

ग्रूप विषयी विशेष सुचना 

वरील अटी मान्य असतील तरच ऑनलाइन अर्ज करून ग्रूप वर समाविष्ठ व्हावे.जर कुणी सेवक दादा किंवा ताई वरील नियमांच उल्लंघन करत असेल तर त्यांना तात्काळ ग्रूपमधुन निलम्बित करण्यात येईल.

सौजन्य :-
ब. उ. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडी

ब. उ. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडी व्हाट्सअप ग्रूप मध्ये समाविष्ट होण्यासाठी खाली दिलेल्या बटन वरती क्लिक करून फॉर्म भरून घ्या

टीप:- ऑनलाइन अर्ज भरतांना [ * ] मार्क केलेली माहिती भरणे आवश्यक आहे अन्यथा फॉर्म भरता येणार नाही.५ टिप्पण्या:

WebSite Developer & Designer
©✍ Laxman Mahule
☎️ 8007477425
mahulelaxman@gmail.com

Pages