⏩ बाबानी आपल्याला सत्य बोलणे शब्द दिले आहे या शब्दाचा अर्थ काय आहे ❓ ⏪ - बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, मोहाडी

Breaking

रविवार, ३० सप्टेंबर, २०१८

⏩ बाबानी आपल्याला सत्य बोलणे शब्द दिले आहे या शब्दाचा अर्थ काय आहे ❓ ⏪

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

"भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम"
"महान त्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम"
"परमात्मा एक"

 चर्चा बैठकीचे विषय 】

⏩ बाबानी आपल्याला "सत्य बोलणे" शब्द दिले आहे या शब्दाचा अर्थ काय आहे  ❓ ⏪
【 विचार क्रमांक १ 】

◼️ बाबानी आपल्यालल तिन शब्द दिले आहेत आपल्या कुटुंबात व सेवकात
◼️ 1) सत्य बोलने :-   
◼️ सत्य बोलने म्हणजे 
◼️ महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी मानव धर्म निर्माण करुन लोकांना दु:खातुन मुक्त केले व ते नेहमी सेवकाना सागंतात की अापन आपल्या कुटुंबात सत्य, मर्यादा व प्रेम आपल्या आचरणात आणावे ,
◼️ सत्य कटु असते .पण परमेश्वराला तो प्रिय असते .अापन दैनंदिन जिवनात जगत असंतानी नेहमी सत्य बोललो पाहीजे ,सत्य म्हणजे समोर च्या व्यक्ति मनावर कोणताही परिणाम होवा त्याची तमा न बाळकता निघालेले शब्द ,वह मानवाच्या मानेवर जरी कुणी सुरी चालवली तरी सत्य बोललो पाहीजे ,कारण मनंताना भगवान के घर देर है अंधेरा नहीं .या मणी प्रमाणे सत्य सुध्दा उशिरा करते.व या मार्गाची जागृत कृपा सत्य आहे, व व्यावहारिक नियम काहीही असले तरि सत्यच बोललो पाहीजे .सत्य कार्याची भिंती मनात ठेवु नये कारण सत्या समोर परमेश्वर उभा राहतो .सत्य परमेश्वर आहे आणि परमेश्वर सत्य आहे .व सुष्यष्टिचा नियम हि असाच आहे ,कारण सत्याचा विजय होतोच होतो . व सत्य बोलल्यामुले कुंटूबातील मर्यादा असते आणि व्यवहार पण प्रेमाने चालतात .
     
सेवक :- तुषार बांते

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

【 विचार क्रमांक २ 】

♦ बाबांनी भगवंत गुणांचे तीन शब्द दिले आहेत, आपल्या कुटुंबात व सेवकात सत्य बोलणे, मर्यादा पाळणे व प्रेमाने वागणे

त्यापैकी- सत्य बोलणे

♦ महानत्यागी बाबा जुमदेवजी, यांनी आपले देह चंदना सारखे झिजवून एका भगवंताची प्राप्ती केली. व भगवंताची प्राप्ती करून, फेब्रुवारी-१९४९ ला मानव धर्म स्थापन केला.
♦ व मानव धर्म आपल्या पुरताच न रहावे मनून, मानव धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्या करीता, वेगवेगळ्या गावी दौरे घेऊन व बैठकीच्या माध्यमातून, ह्या मानव धर्माचा प्रसार आणि प्रचार करू लागले. व आपल्या सारख्या गोर-गरीब, दुखी-कष्टी आणि व्यषणाधिष्ट लोकांना सुखी आणि सुधरवू लागले.
♦ व ह्या मानव धर्माचा सर्वप्रथम स्वीकार करणारा व पहिला सेवक वसुदेवजी रंभाड हे ठरले.
♦ महानत्यागी बाबा जुमदेवजीनी अपल्याला सकाडची विनंती दिली आहे.
♦ पण सेवक कित्तेक तरी गोष्टीचा विचारच करत नाही की, बाबांनी आपल्याला सकाळची विनंती का बर दिली ? सायंकाळची प्रार्थना का बर दिली ? आपण बाबांच्या आदेशाचे वेडो-वेडी पालन करतो का ?
♦ व कीती चुका करतो ? चुका तर करतो पण त्याचा खुलासा भगवंता जवड करतो का ?
♦ याचा कारण हाच की सत्य, मर्यादा व प्रेम याचा काटेकोर पणे पालन न करणे.
♦ महानत्यागी बाबा जुमदेवजी नेहमी म्हणायचे की, सेवक तर हजारो होतील पण, बोटावर मोजण्या इतकेच ध्येयवादी व सत्यवादी राहतील.
♦ सत्य म्हणजे अत्म्यातून निघालेले शब्द. मानवाच्या मानेवर जरी कुणी सूरी चालवली तरी सत्य बोलले पाहिजे. सत्य कटू असते. पण ते परमेश्वराला प्रिय असते. ' भगवान के घरमे देर है अंधेर नही ' या म्हणीप्रमाणे सत्य सुद्धा उशिरा कडतें. या मार्गात जागृत कृपा सत्य आहे. व्यावहारिक नियम काहीही असेल तरी सत्यानेच व्यवहार केले पाहिजे. सत्य कार्याची भीती मनात ठेऊ नये. कारण त्याकरिता भगवत कृपा नेहमी जवड असते. सत्य परमेश्वर आहे आणि परमेश्वर सत्य आहे. सत्य बोलल्यामुळे कुटुंबातील लोकांमध्ये मर्यादा असते आणि सर्व व्यवहार प्रेमाने चालतात.
♦ व सेवकांनो शिष्त पाळा, सवय नको.

सेवक:- कौशिक कनोजे

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

【 विचार क्रमांक ३ 】

◼️ Baba ni bagwant gunache tin sabd dile ahe  satya bolne ,maryada palne ,premane wagne . Tyapaiki mi satya bolne yavr vichar det ahe.

◼️ Apnala babani ha marg tr nishulk vatun dil pn ya margat alyanantr ya margat aplyala je niyam dile ahe tyanch aplyala palan krne titkech garjech ahe mhnun aplyala babani tatv sabd ani niyam dile ahe tr aple sabd he nehmi satya asayla pahij apn vyavhatik ani dainadin jivnat vavrt astana aplyala nehmi satya bolayala pahij satya ha prmeswar ahe  aplyala aplya sevkat ani kutumbat satyach acharan krayala pahij karn jithe satya ala tithe maryada ani prem pn yete satya maryada premachi asi jodi ahe ki tyatun jr apn ekala jri aplua kutumbat ani sevkat va baherchya daindin jivnat vaprl tr mryada ani prem pn thithe yete ani satya katu asla tripn satya ha satya aste satya mdhe etk shakti aste ki khot kitipn lapvnyach prayatn kel tripn shevti satyacha vijay hotoch pn ks ahe na satya ha kayam tikun rahte pn aaj chya ya kalat max lok he khotyach upyog krtata pn apnala lakshat thevayla pahij ki bhagwan k ghar me der hai andher nahi ya nusar aplya samor kitipn kathin ved ala tripn apnala satyach bolayala pahij ani tyachach achrn kel pahij karn bhagwant pn satyachich pariksha ghete pn jr apn saty aho tr aplyala nkki vijay midnarch mhnun aplyala satya maryada ani premache acharn krun ani tatv sabd niyamach paln kru apl jivn he sukhi va samrudha banvayla pahij ani mi pn yanche jivnat palan krin.

सेवक:- प्रवीण हेडाऊ

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

【 विचार क्रमांक ४ 】

◼️ आजच्या विषयावर मी आपले विचार देत आहे .

◼️ महानत्यागी बाबा जुमदेवजींनी एका भगवंताची प्राप्ती करुन  आपल्या सर्वाना 4 तत्व 3शब्द आणि 5 नियम दिले आहेत तरी महानत्यागी बाबा जुमदेवजीनी 3 शब्द दिले आहेत त्या पैकी पहिला शब्द आहेत सत्य बोलणे आपण जेव्हा वेव्हार करतो तर आपण सत्याचा वेव्हार करायला पाहिजे कारण आपण या मार्गाचे सेवक आहोत आणि सेवक असल्या मुळे आपण जर सत्याच्या वेव्हार नाहि करू तर आपल्यावर दुःख येऊ  शकते महानत्यागी बाबा जुमदेवजींनी आपल्या जीवनात सत्याच्या वेव्हार केला आहेत म्हणून त्यांच नाव या भारतामधे आहे

सेवक - रोशन चाचीरे

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

【 विचार क्रमांक ५ 】
      
उत्तर:-  बाबानी भगवत गुणाचे तीन शब्द दिलेले आहेत. 
▶ १) सत्य बोलणे२) मर्यादा पाळणे आणि३) प्रेमाने वागणे 
▶ शब्द भगवान आहे. शब्द हेच भूत (सैतान) आहे. सेवकांचे शब्द हेच भगवंताचे शब्द आहेत.
▶ फोटो देतांना बाबा सेवकांना सांगत असत की, कुटुंबात व सेवकांत सत्य, मर्यादा व प्रेमाने वागा आणि त्याबद्दल त्यांचेकडुन तसेच वचन घेत असत याबरोबर वाईट व्सनाचाचा नाश करण्याबद्दल सुद्धा सांगत असत.
▶ १) सत्य बोलणे) सत्य म्हणजे आत्म्यातून निर्भीडपणे निघालेले शब्द.
▶ समोरच्या व्यक्तीच्या मनावर कोणताही परिणाम होवो त्याची तमा न बाळगता निघणारे शब्द. नाहीतर पुढच्या व्यक्तीवर आपल्या शब्दाचा वाईट परिणाम न होता त्याला समाधान देणारे शब्द बोलणे जे वारंवार बोलल्या जातात. ते सत्य शब्द नव्हेत. हे सर्रास खोटे बोलणे आहे. अशा शब्दामुळे मानवाची फसवणुक होते.
▶ मानवाच्या मानेवर जरी कुणी सुरी चालवली तरी सत्य बोलले पाहिजे.
▶ सत्य कटु असते. पण ते परमेश्वराला प्रिय असते. भगवान के घरमें देर है अंधेर नही या म्हणीप्रमाणे सत्य सुद्धा फार उशिरा कळते.
▶ या मार्गाची जागृत कृपा सत्य आहे. या मार्गात खोटे बोलणे वर्जित आहे.
▶ व्यावहारिक नियम काहीही असले तरी सत्यानेच व्यवहार करायला पाहिजे.
▶ सत्य कार्याची भीती मनात ठेवू नये. कारण त्याच्याकरिता भगवतकृपा नेहमी जवळ असते.
▶ सत्य परमेश्वर आहे. सत्य बोलल्यामुळे कुटुंबातील लोकांमधे मर्यादा असते आणि सर्व व्यवहार प्रेमाने चालतात.

सेवक:- रोशन दमाहे

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

【 विचार क्रमांक ६ 】

◼️ आजच्या चर्चा बैठकी चा विषय आहे तीन शब्दातील पहिला शब्द ' सत्य बोलणे ' तरी पण मी माझ्या अल्पबुद्धी ने आपले विचार व्यक्त करत आहे

◼️ सत्य,मर्यादा,प्रेम की बाबा माँगते भिख!

◼️ सत्य कि दिशा तेरे पास है सिखना है तो सिख!

◼️ जब हम तीन शब्द को आचरण मे लाते है, तो यह भगवान के गुण सेवक के गुण बन जाते है! तो वह सेवक भगवान से सम्बंधित हो जाता है, तब भगवान सेवक का दास बन जाता है और सेवक कि हर इच्छा पुरी करता है बाबा ने सेवकोसे हय्याती मे बोले थे कि "कर दु वर्षा अमृत कि तू वचन दे मुझे मरणे का ! मै रस भर दु तेरे आत्मा में परमात्मा का, तू वचन दे सत्य मर्यादा प्रेम को आचरण मे लाने का!" इस मार्ग मे कइ सेवक आये कोइ दुखो से पीडित आया तो कोई बाहर बाधा को लेकर आया तो कोई आपणा स्वार्थ साधने के लिये इस मार्ग मे आया लेकींन जो सेवक सत्य के प्रति जागृत रह कर कार्य करता है उसिके पास दैवी शक्ती कार्य करती है,लेकींन आज सेवक मार्ग मे आता है और सुरुवात मे सत्य का पालन करता है और बादमे धिरे-धिरे सत्य कि राह छोडकर नाम सेवक कि राह पर चलता है, और इस पवित्र मानव धर्म को बदनाम करता है बाबा के हय्याती के आत्मबोल है कि "सेवक तू जाग जा आगे तुफान आणे वाला है और युग परिवर्तन होणे वाला है इसिलिये आने वाले प्रलय से बचने के लिये सेवक सत्य के लिये जाग जाये" इसी लिये जो सत्य के लिये जागेगा वह भगवान से और बाबा से सम्बधित हो जायेगा बाबा आज भी कहते है शब्द शब्द संभालकर बोल शब्द को ना हात ना पाव एक शब्द करे भलाई दुजा करे घाव इसी लिये हम अगर अपने जीवन मे सत्य शब्द का प्रयोग करते है तो हमे दुनिया कि कोई भी ताकत हटा नहीं सकती सत्य शब्द याने ऐसा शब्द जो हमारे मुख से निकले और हमे वे बोलणे के बाद ज्ञात न हो और ऊस शब्द का आगे वाले व्यक्ती के मन पँर क्या परिणाम करता है उसे मायने न रखते हुये मुख से निकलने वाला शब्द याने सत्य है सत्य हि भगवान है और भगवान हि सत्य है इसिलिये कार्य सत्य के करो तो माना जायेगा कि आप कार्य भगवान के कर रहे है हमे बाबा का सपना पुरा करणा है तो सत्य का आचरण करनाही होगा और बाबा का सपना आपणा आखरी मुकाम समजकर निभावो तो हम मानव धर्म के सचे सेवक कहलायेंगे आज के विषय पर इतना हि कह कर अपने शब्दो को विराम देता हूं!

सेवक:- अक्षय उरकुडे

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

【 विचार क्रमांक ७ 】

◼️ सत्य बोलणे

◼️ सत्य म्हणजे आत्म्यातून निर्भीडपणे निघालेले शब्द समोरच्या व्यक्तीच्या मनावर कोणताही परिणाम होवो याची तमा न बाळगता निघणारे शब्द

◼️ नाहीतर पुढच्या व्यक्तीवर आपल्या शब्दाचा वाईट परिणाम न होता त्याला समाधान देणारे शब्द बोलणे जे वारंवार बोलल्या जातात ते सत्य शब्द नव्हेत हे सरासर खोटे बोलणे आहे अश्या शब्दांमुळे मानवाची फसवणूक होते मानवाच्यामानेवर जरी कुणी सुरी चालवली तरी सत्य बोलले पाहिजे सत्य कटू असते पण ते परमेश्वराला गोड असते भगवान के घरमे देर है अंधेर नहीया म्हणीप्रमाणे सत्य सुद्धा फार उशिरा कळते या मार्गांची जाग्रुत कूर्पा सत्य आहे या मार्गात खोटे बोलणे वर्ज्य आहे व्यावहारिक नियम काहीही असले तरी सत्यानेच व्यवहार केले पाहिजे सत्य कार्याची भीती मनात ठेवू नये कारण त्याच्याकरिता भगवंतकूर्पा नेहमी जवळ असते सत्य परमेश्वर आहे आणि परमेश्वर सत्य आहे सत्य बोलल्यामुळे कुटुंबातील लोकांमधे मर्यादा असते आणि सर्व व्यवहार प्रेमाने चालतात 
◼️ चूक भूल माफ कराल 

सेवक:- अशोक  कडव

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

【 विचार क्रमांक ८ 】

◼️ आजचा विषय =बाबा ने भगवत गुनाचे तीन शब्द दिले आहे आपल्या कुटुंबात व सेवकात १) शब्द सत्य बोलने यावर मी माझे विचार देत आहे.

◼️ सत्य बोलने म्हणजे आपल्या हातुन काही चुक झाली असेल तरी त्या गोष्टीचा काय परीनाम होईल त्याला आपल्या गोष्टि बद्दल वाईट वाटेल दुःख होईल याची चिंता न करता आपल्या अंतर आतम्यातुन न भिहता न घाबरता निघनारे कटू पन सत्य सब्द म्हनजेच सत्य बोलने होय ,आणी ती चुक लपवुन ठेवली आणी खोट बोलल तर ते खोट लपवीण्या करीता आपल्याला वारनवार खोट बोलाव लागत आणी अनेक चुकीश पात्र ठरत  असतो आणी स्वताची फसवणुक करीत असतो आणी हे परमेश्वराला मान्य नसते परमेस्वराला माण्य असते ते म्हणजे आपल्या मानेवर कुनी सुरी ठेवली तरी न घाबरता जे सत्य आहे ते बोललेल सत्य है कटु असते पण परमेस्वराला माण्य असते परमेस्वराजवळ देर आहे पण अंधेर नाही आपल्या मारगाची कृपा जागरुत आहे सत्यावर अवलंबुन आहे खोट बोलन परमेस्वराला माण्य नाही म्हणुन प्रतेक सेवक सेविका वह बालसेवकांनी सत्यानि  व्यवहार करायला पाहीजे सत्य ही परमेस्वर आहे आणि ज्या सेवकांन जवळ सत्याची वागणुक आहे परमेश्वर सदैव त्यांच्या पाठीसी उभा राहुन प्रतेक्ष साथ देत असतो.

सेवक:- उमेश बुद्धे

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

【 विचार क्रमांक ९ 】
  
◼️ आजच्या विषयावर मी आपले विचार मांडत आहे 
◼️ बाबांनी भगवंत गुणाचे तीन शब्द दिले आहे 

1) सत्य बोलणे
2) मर्यादा पाळणे
3) प्रेमाने वागणे

◼️ यामधील पहिला शब्द सत्य बोलणे यावर विचार मांडत आहे
सत्य बोलणे म्हणजे आत्म्यातून जे निघेल ते जसेच्या तसे बोलणे म्हणजेच सत्य बोलणे सत्य हे परमेश्वराला प्रिय आहे आपल्या मानेवर सूरी आली तरी चालेल पण सत्य बोलायला पाहिजे जर आपल्या समोर कोणताही प्रसंग घडला असेल तर त्यात काहीही बदल न करता दुसयाजवल तसाच सांगावा यालाच सत्य बोलणे असे म्हणतात यावरूनच मानवाच्या कर्माची ओळख होते.

सेवक:- माधव काटगाये

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

【 विचार क्रमांक १० 】

◼️ आजचा विषय खुपच छान आहे त्यावर विचार देण्याचा प्रयत्न करतो.
🔹सत्य बोलने🔹
   
◼️ सत्य बोलने म्हणजे काय तर , मानवाच्या मुखातुन निर्भिड पणे निघालेले शब्द,  कुणाचीही मनात भिती न बागळता, कुणाच्याही दबावात न येता निघालेला शब्द, याच परिणाम पुढिल व्यक्तीवर काय होईल यांच विचार न करता निघालेले शब्द म्हणजेच सत्य बोलने होय. कारण जो व्यक्ति सत्य बोलतोय त्याला पुढे बोलायला विचार करायची गरज भासत नाहीं म्हणजेच त्याच्या मुखातुन निघालेले शब्द हे परमेश्वराचे शब्द आहेत असे समजाव लागेल, कारण सत्य ही भगवान है और भगवान ही सत्य है असे थोर संत महंत सांगुन गेले व बाबा जुमदेवजी यांनीही तेच सांगितले आहे. 

◼️ जर आपण नेहमीसाठी सत्य बोलावा कारण आपन जर नेहमी सत्य बोललो तर पुढिल व्यक्ति आपला नेहमीचा सत्य ऐकुण तो, ते आपल्यासी नेहमी मर्यादाने वागतील म्हणजेच त्यांनी जर मर्यादा पाळले तर आपना कडुन आपोआप मर्यादा चा पालन होईल. 

सेवक:- कृणाल शेंडे

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

【 विचार क्रमांक ११ 】

◼️  सत्य बोलणे म्हणजे काय आपल्या आत्मेमधून निर्भीकता पणे निघाला शब्द आणि समोर असलेल्या व्यक्तीवर याचा काय परिणाम होईल. याची चिंता न करता निघाला शब्द म्हणजे सत्य बोलणे. सत्य कडवा असतो पण परमेश्वराला प्रिय असतो .आपण म्हणतो भगवाना जवळ अंधार नाही. या म्हणीप्रमाणे सत्य हा वेळेन समजतो. व जिथं सत्य आहे तिथच परमेश्वर आहे. सदैव सत्य बोलणे म्हणजेच भगवत क्रुपेची मनापासून प्राप्ती करणे. सत्य बोलणे म्हणजेच वेळेचे पालन करणे आणि हे कार्य जो मनुष्य करतो. त्याचा पाठीशी भगवान बाबा हनुमानजी उभे राहतात. पण सत्य बोलण्यासाठी मनाची खूप तयारी करावी लागते. आणि जो कुणी मनापासून सत्य बोलायला सुरुवात करतो. तेव्हा पासूनच भगवान त्याचा पाठीशी उभा राहतो. व सत्य बोलणाऱ्या व्यक्तीचा आत्मविश्वास येवढा वाढतो की परीस्थिती कितीही खराब असली तरी त्या परीस्थिती वर मात देतो. कारण सत्य बोलणारा हा स्वतःचा स्वार्थ न बघता दुसऱ्यासाठी निस्वार्थ भावनेने सेवा करतो. व सत्य बोलणाऱ्या माणसाकडून कुणाचाही अपमान होत नाही. व त्याचा हातून (सत्य , मर्यादा , प्रेमाचा ) आपोआप पालन होतो.  व सत्य बोलणे हे गरजेच आहे. कारण सर्वाना माहीत आहेत बाबांचे शब्द ' हे देश के नर नारी , ' सत्य के लिए जाग जाए ,   तुफान आनेवाला है  जो सेवक जागेगा वही भगवान को पायेगा,  और (सत्य, मर्यादा, प्रेम ) ही जीवन की सफलता है. और उसे अपनाने वाला ही सेवक भगवान को पायेगा. म्हणून मानवाने सत्य बोलाव व आपल्या सत्यामधून दुसऱ्यांना जागवाव.हे  (सत्य बोलने  ) या शब्दाचा अर्थ आहे ..                      

सेवक:- अजित तुरकर

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

【 विचार क्रमांक १२ 】
              
◼️  आजच्या विषयावर मी माझे थोडक्यात विचार देत आहे
◼️  सत्य बोलणे:-
◼️  तीन शब्दामधील पहिलाच शब्द म्हणजे सत्य बोलणे. सत्य म्हणजे खरं बोलणे.
◼️  कितीही संकटे आली, कितीही वाईट परिस्थिती आली तरी मानवाने सत्याचा साथ सोडू नये. कारण सत्याला समोर यायला उशीर लागते. सत्य परेशान हो शकता है। लेकिन पराजित नही म्हणून नेहमी सत्याच्याच बाजूने राहावं. 
◼️  परन्तु मानवी जीवनात आज सेवक मनमानी करत आहेत. सत्याला सोडून असत्याकडे धाव घेत आहे. परंतु आज सेवकाला जागण्याची वेळ आलेली आहे. बाबा नेहमी आपल्याला मार्गदर्शन करतांनी म्हणतात कि, शब्द संभालकर बोलीये, शब्द को ना हाथ और पाव,
एक शब्द करे भलाई तो दुजा करे घाव।
◼️ अस बाबा नेहमी म्हणतात.
◼️ कारण शब्दच भगवान आणि शब्दच सैतान आहे.
◼️ विचार आपल्याला करायच आहे कि,आपण भगवंताला आवडणारे शब्द बोलायचं कि सैतानाला आवडणारे शब्द बोलायचं हे आपल्याला ठरवायचं आहे.

सेवक:- हेमराज शेंडे

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

【 विचार क्रमांक १३ 】

◼️ सत्य बोलणे म्हणजे खरे बोलणे. आपल्या मुखातून निर्भिटपणे निघालेला शब्द समोरच्या व्यक्तीवर कोणताही परिणाम होवो त्याची तमा (पर्वा) न बाळगता निघालेले शब्द. आपण सांत्वना देणारे शब्द दुसऱ्याला बोलतो. त्यातून आपण पूर्णपणे सत्य बोलू शकत नाही. आपले बोल स्पष्ट आणि परखड असायला पाहिजे नाहीतर आपण स्वतःलाच फसवीत असतो. सत्य हे कटू असते. पण ते परमेश्वराला प्रिय असते. आपले सत्य समोरील व्यक्तीला पचत नसले तरी ते परमेश्वराला प्रिय असते. सत्य परमेश्वर आहे आणि परमेश्वर सत्य आहे.
◼️ बंदुकीतून निघालेला गोळीचा नेम जरी चुकला तरी आपण पुन्हा वेध घेऊ शकतो. परंतु बोललेले मुखरूपी शब्द आपण मागे घेऊ शकत नाही. त्याकरिता बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून बोलणे खूप गरजेचे आहे. म्हणजे आपल्याला पश्चाताप करण्याची गरज पडणार नाही. 
◼️ सत्य बोलणाऱ्या मानवापासून ही दुनिया जरी दुखावली तरी भगवंत नेहमी आपल्या पाठीशी उभा राहतो आणि आपली मदत करीत असतो. अशा प्रकारे सत्याची ज्योत आपण आपल्या कुंटुंबात व सेवकात व समाजात लावायला हवी.
     
सेवक:- प्रशांत मानापुरे

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

【 विचार क्रमांक १ ४】

◼️ आजचा विषय सत्य बोलणे

◼️यावर मी माझ्या परीने विचार देण्याचं प्रयत्न करीत आहे.

◼️ आपल्या आत्मेतून निघालेले निर्भीड शब्द ज्याचा पुढच्या व्यक्तीवर काय परिणाम होइल याची चिंता न करता निघालेले शब्द म्हणजे सत्य शब्द.
◼️ समोरच्या व्यक्तीला चांगलं वाटावं म्हणून त्याला समाधान देणारे शब्द न काढता जे सत्य आहे तेच बोलणे म्हणजे सत्य.
◼️ भगवान बाबा हनुमानजी नि महान त्यागी बाबांना जेव्हा बेईमान म्हटले तेव्हा बाबांनी भागवनतासमोर इमान ही मेरा भगवान है असे म्हणत या पृथ्वी तळावर इमानदारीने भगवंताचे प्रचार प्रसार करिन असे सत्य वचन देऊन भगवंताचे सत्य कार्य करून एकाभगवंताशी प्राप्ती केली.
"सच बराबर तप नही| प्रेम पंथ सम पंथ||
 जाके हृदय सच है|ताके हृदय आप है||
◼️ सत्य  हेच भगवान आहे. सत्यामुळे प्रेम आणि प्रेमामुळे धर्म मजबूत होतो. बाबांनी भागवनताला वचन दिले - मी मरून जाईन पण इमान सोडणार नाही सत्य सोडणार नाही. 
◼️ म्हणून बाबाच स्वप्न होतं की माझा सेवक हा सत्य मार्गाने चं चालला पाहिजे.
◼️ आपण सर्व सेवकाला याचा विचार करावा लागेल आणि सत्य मार्गाने चालण्याचा nirdar करायचा आहे.
युगपरिवर्तन होत आहे पुन्हा सतयुगाची निर्मितील आपल्याला करायची आहे.   म्हणूनच बाबांनी आपल्याला संदेश दिला आहे की~"देश के नर -नारी आप सत्य के लिये जाग जाये!तूफान आणेवला है' जो जागेगा वो  पायेगा जो सोयगा वो खोएगा|| 
◼️ म्हणून आपल्याला सत्यासाठी जगून सत्य कर्म करायचा संकल्प करायचं आहे.

सेवक:- तेजु दादा आंबीलकर

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

।। भगवान बाबा हनुमानजी की जय ।।
।। महाणत्यागी बाबा जुमदेवजी की जय ।।
।। परमात्मा एक ।।
सत्य मर्यादा प्रेम कायम कारनेवाले 
अनेक वाईट व्यसन बंद करनेवाले
मानवधर्म कि जय

💐💐💐💐💐💐💐💐💐💐

सौजन्य :
© ब.उ.परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडी
【 ✍🏻  युवा सेवकांचा ग्रूप 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

WebSite Developer & Designer
©✍ Laxman Mahule
☎️ 8007477425
mahulelaxman@gmail.com

Pages