【 दिनांक २४-१०-२०१८ रोज बुधवारला घेण्यात आलेली प्रश्नमंजुषा 】 - बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, मोहाडी

Breaking

बुधवार, २४ ऑक्टोबर, २०१८

【 दिनांक २४-१०-२०१८ रोज बुधवारला घेण्यात आलेली प्रश्नमंजुषा 】

दिनांक २४-१०-२०१८ रोज बुधवारला ब. उ. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडी व्हाट्स अप ग्रूप वर घेण्यात आलेली प्रश्नमंजुषा

!! भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम  !!
!! महान त्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम !!
!! परमात्मा एक !!
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

१) झेंडा सत्याग्रह कोणत्या वर्षी करण्यात आला होता ? 

उत्तर : १९२१

२) गोळीबार चौकाच्या बाजुला कोणत्या महाराजाचा मठ प्रसिध्द आहे 

उत्तर : उदाराम महाराज

३) महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचा वडिलांचे पुर्ण नाव काय आहे ? 

उत्तर : विठोबा राखडू ठूब्रीकर

४) महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे वडील किती भाऊ होते  ? 

उत्तर : 

५) महानत्यागी बाबा जुमदेवजी च्या वडिलाच्या भावांचे नाव 

उत्तर : तानबा, महादेव, बालाजी

६) महानत्यागी बाबा जुमदेवजीच्या आईचे नाव काय होते ?  

उत्तर : सरवस्वतता बाई ठुब्रीकर

७) महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचा वडिलांचा मूळ धंदा काय होता ? 

उत्तर : पातळ विणणे

८) महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचा जन्म 

उत्तर : ०३ एप्रिल १९२१

९) महानत्यागी बाबा जुमदेवजी किती भाऊ होते ? 

उत्तर : 

१०) महानत्यागी बाबा जुमदेवजीच्या भावांची नावे ? 

उत्तर : बाळकृष्ण,नारायण, जगोबा, मारोती

११) महानत्यागी बाबा जुमदेवजीचे लहाणपणाचे नाव काय होते ? 
उत्तर : जुम्मन

१२) महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे शिक्षण किती झाले होते ?

उत्तर : ४ वर्ग पास

१३) महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी शिक्षण सोडून वाडवडिलाच्या चालत आलेल्या विणकरी धंद्याला सुरुवात केली तेव्हा त्यांचे वय किती होते  ? 

उत्तर : १२ वर्षाचे

१४) लहानपणापासून महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचा स्वभाव कसा होता ? 

उत्तर : उमदा, दयाळू

१५ ) महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना लहानपणी कश्याचा छन्द होता ?  

उत्तर : वरील पैकी सर्व

१६ ) वाराणसी आईच्या आईचे नाव काय होते ?

उत्तर : यशोदा

१७ ) वाराणसी आईच्या वडिलाचे नाव काय होते ?

उत्तर : बापुजी

१८ ) वाराणसी आई ला किती बहिणी होते ?

उत्तर : 

१९ ) वाराणसी आई च्या बहिणीचे नाव काय ?

उत्तर : मंजुळा, जानकी, तुळशी, चंद्रभागा

२० ) वाराणशी आईला भाऊ किती  ?

उत्तर : 


!! भगवान बाबा हनुमानजी की जय  !!
!! महान त्यागी बाबा जुमदेवजी की जय  !!
!! परमात्मा एक !!
।।सत्य, मर्यादा, प्रेम कायम करनेवाले !!
!! अनेक वार्इट व्यसन बंद करनेवाले।।

।।मानव धर्म की जय।।
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

सौजन्य :
© ब. उ. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडी

1 टिप्पणी:

WebSite Developer & Designer
©✍ Laxman Mahule
☎️ 8007477425
mahulelaxman@gmail.com

Pages