चर्चा बैठक - बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, मोहाडी

Breaking

सोमवार, २३ डिसेंबर, २०१९

चर्चा बैठक

चर्चा बैठक

"चर्चा बैठक" ही एक भक्ती आहे.
महानत्यागी बाबा जुमदेवजींनी भगवंताच्या प्राप्तीकरिता व निष्काम कर्म योग साधन्याकरिता जे चार तत्व दिले आहेत, त्याचा अभ्यास करून भगवंताचे महान गुण म्हणजे सत्य, मर्यादा व प्रेम प्राप्त करून नियमाप्रमाणे वागावे हा संदेश चर्चा बैठकीत मिळतो.

तत्वाचा शब्दाशी, शब्दाचा नियमाशी, आणि नियमाचा अनुभवाशी लक्ष साधून परमेश्वरी कृपेची ओळख करून घ्यावी व आलेल्या अनुभवानुसार इतर सेवकाना तरणोपायाकडे वळविण्याचा प्रयत्न करावा हाच खरा चर्चा बैठकीचा उद्देश आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

WebSite Developer & Designer
©✍ Laxman Mahule
☎️ 8007477425
mahulelaxman@gmail.com

Pages