पुण्यतिथी कार्यक्रम 2025 - बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, मोहाडी

Breaking

शनिवार, ४ ऑक्टोबर, २०२५

पुण्यतिथी कार्यक्रम 2025

🌸 पुण्यतिथी कार्यक्रम 🌸

मानव धर्माचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने
बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, मोहाडी येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या प्रसंगी अध्यात्मिक प्रमुख मानव धर्म प्रचार व प्रसारक सौ. लताताई दिलीपरावजी बुरडे यांनी बाबांच्या त्यागमय जीवनाची व त्यांनी दिलेल्या तत्त्व, शब्द आणि नियम यांच्या आधारे मानवतेसाठी दिलेल्या शिकवणीची आठवण करून दिली.

शेकडो सेवकांच्या उपस्थितीत बाबांनी दिलेला मानव धर्म पुढे नेण्याचा संकल्प सर्वांनी एकमताने दृढ केला. 🙏🌸

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

WebSite Developer & Designer
©✍ Laxman Mahule
☎️ 8007477425
mahulelaxman@gmail.com

Pages