गराडा (जंगली) येथे भव्य सेवक सम्मेलन व कोजागिरी कार्यक्रम - बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, मोहाडी

Breaking

सोमवार, १३ ऑक्टोबर, २०२५

गराडा (जंगली) येथे भव्य सेवक सम्मेलन व कोजागिरी कार्यक्रम

 

🌕 भव्य सेवक सम्मेलन व कोजागिरी कार्यक्रम – मौजा गराडा (जंगली) ✨

बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, मोहाडी अंतर्गत मौजा गराडा (जंगली) येथे भव्य सेवक सम्मेलन व कोजागिरी कार्यक्रम भक्तिभावाने संपन्न झाला.

"सत्य, मर्यादा आणि प्रेम” या तीन आधारस्तंभांसोबत —
तत्त्व, शब्द, नियम आणि मानव धर्म या विषयांवर अध्यात्मिक मार्गदर्शन देण्यात आले.

कार्यक्रमाने उपस्थितांच्या अंतःकरणात श्रद्धा, सेवा आणि आत्मिक शांतीचा दिवा प्रज्वलित केला 🌸🙏






















कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

WebSite Developer & Designer
©✍ Laxman Mahule
☎️ 8007477425
mahulelaxman@gmail.com

Pages