🙏 नवीन मार्गदर्शकांची नियुक्ती 🙏
बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, मोहाडी यांच्या वतीने
श्री. निखील चिरकुट जगताप (मु. पारडी, नागपूर)
यांची मार्गदर्शक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 🌿
नियुक्ती पत्र प्रदानाचा तो क्षण सेवाभाव, निष्ठा आणि अध्यात्मिक प्रेरणांनी उजळलेला ठरला. ✨


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा