🌕 कोजागिरी कार्यक्रम बोथली ✨
बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, मोहाडी अंतर्गत मौजा बोथली येथे कोजागिरी निमित्त भक्तिभावाने आणि आनंदमय वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला.
सेवा, साधना आणि सत्याच्या मार्गावर चालण्याचा संदेश देत सर्वांनी एकतेतून आध्यात्मिक ऊर्जा अनुभवली 🌸🙏
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा