संदेश - Message - बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, मोहाडी

Breaking

शनिवार, २७ जानेवारी, २०१८

संदेश - Message


प्रिय सेवक, 
                         सर्वच तत्त्व, शब्द, नियमाने वागतात असे नाही, मला माहित आहे, पण जगात स्वार्थासाठी निंदा करणारे व फसविणारे लोभी लबाडी लोक फार असतात. यापासून त्यांना सावध करा. परमेश्वरी कृपा जवळ असल्यास कोणीच सेवकाला फसवु शकत नाही हे त्यांना शिकवा. बाबांनी अहोरात्र परिश्रम करून भगवंत कृपेचा परिचय दिला पण आज सेवक बाबांना विसरत आहेत. त्यामुळे सेवकांचा आत्मा निस्तेज होईल व ते दुःखी होतील. तेव्हा जमलं तर त्यांना स्वतःच्या अनुभवातून जागवा. बाबांच्या निष्काम  सेवेचीओळख करून द्या. एवढेच मी तुमच्याकडून अपेक्षा करतो.


Dear servant, 
                                    I do not think all the principles, words, and rules, but in the world the slanderers and deceitful greed for selfishness are very much cheated people. Warn them from this. Teach them that someone can not deceive a servant if he is close to God. Baba gave an introduction to God's grace by working hard, but today the servant forgets Baba. So the spirit of the servants will diminish and they will be sad. If so, then wake them up from their own experiences. Make an outline of the unemployed service of the child. That's what I expect from you.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

WebSite Developer & Designer
©✍ Laxman Mahule
☎️ 8007477425
mahulelaxman@gmail.com

Pages