【 दिनांक १२-०९-२०१८ रोज बुधवारला घेण्यात आलेली प्रश्नमंजुषा 】✍🏻 तेजराम आंबिलकर - बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, मोहाडी

Breaking

बुधवार, १२ सप्टेंबर, २०१८

【 दिनांक १२-०९-२०१८ रोज बुधवारला घेण्यात आलेली प्रश्नमंजुषा 】✍🏻 तेजराम आंबिलकर

दिनांक १२-०९-२०१८ रोज बुधवारला युवा सेवकांचा व्हाट्स अप ग्रूप वर घेण्यात आलेली प्रश्नमंजुषा

!! भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम  !!
!! महान त्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम !!
!! परमात्मा एक !!
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🔹 प्रश्न १) भगवत कार्याच्या चर्चा बैठक मध्ये कोण उपस्थित असतात ?

उत्तर - भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी व सेवक सेवकिनी बालगोपाल ✅

🔹 प्रश्न २) आपण कोणत्या मानवाची जय करतो ?

उत्तर - सत्य मर्यादा प्रेम कायम करणेवाले अनेक वाईट वेषन बंद करणे वाले मानवाची जय करतो.✅

🔹 प्रश्न ३) चर्चा बैठक चे विषय काय आहेत ?

उत्तर - बाबांनी दिलेले ४ तत्व, ३ शब्द, ५ नियम व सेवकावर येणारे अनुभव. ✅

🔹 प्रश्न ४) महानत्यागी बाबा जुमदेवजीच्या वडीलाचे पुर्ण नाव काय ?

उत्तर - विठोबा राखडुजी ठुब्रिकर. ✅

🔹 प्रश्न ५) भगवत प्राप्तीच्या दिशा किती व कोणत्या ?

उत्तर - भगवत प्राप्तीच्या दिशा ४ आहेत.
1⃣ ध्यान योग ✅
2⃣ भक्ती योग ✅
3⃣ ग्यानयोग ✅
4⃣ कर्मयोग  ✅

🔹 प्रश्न ६) कोणत्या पाच तत्वावर भगवंताने स्रुस्ष्टि निर्माण केली ?

उत्तर -
 1⃣ आकाश ✅
 2⃣ धर्ती ✅
 3⃣ वायु ✅       
 4⃣ अग्नी ✅ 
 5⃣ जल ✅

🔹 प्रश्न ७) भगवान कश्याचा भुकेला आहे ?

उत्तर - शब्दाचा ✅

🔹 प्रश्न ८) सेवक कसा असायला पाहिजे ?

उत्तर - स्वाभिमानी ✅

🔹 प्रश्न ९) जो आपल्या कर्माने साध्य करतो तो मानव म्हणजे ?

उत्तर - कर्मयोगी ✅

🔹 प्रश्न १०) जो आपल्या कर्माने दुखास पात्र ठरतो तो मानव म्हणजे ?
उत्तर - कर्मभोगी ✅

🔹 प्रश्न ११) आत्मज्योत कुठुन निर्माण झाली ?

उत्तर - ब्रह्मांडातुन ✅

प्रश्न १२) भजनातुन काय मिळते ?

उत्तर - आनंद आणि शांती ✅

🔹 प्रश्न १३) सर्वात मोठा मणी कोणता ?

उत्तर - गुरुमणी ✅

🔹 प्रश्न १४) १०८ मन्याची माळ का बर जपतो ?

उत्तर - शरीरातील १०८ मणके जाग्रुत करण्याकरिता ✅

🔹 प्रश्न १५ ) या युगाचा कर्ता कोण आहे ?

उत्तर - भगवान बाबा हनुमानजी ✅

🔹 प्रश्न १६) युग परिवर्तन करणारा कोण आहे ?

उत्तर - सेवक ✅

🔹 प्रश्न १७) दही व दुध कश्याचे प्रतिक आहे ?

उत्तर - शांतीचे ✅

🔹 प्रश्न १८) अग्नी पेक्षा तेज काय आहे ?

उत्तर - क्रोध  ✅

🔹 प्रश्न १९) पाण्यापेक्षा पातळ कोण ?

उत्तर - ज्ञान ( अनुभव ) ✅

🔹 प्रश्न २०) काजळ किंवा काळ्या वस्तुपेक्षा काळा काय आहे ?

उत्तर - कलंक ✅


आपण आपलं अमुल्य वेळ काढुन आज "मानव धर्मावर" आधारित "प्रश्णमंजुषा" घेतली आणि मानव धर्माचा प्रचार व प्रसार करण्यात मदत करत आहात त्याबद्दल युवा सेवकांच्या ग्रूप तर्फे तुमचं मनपुर्वक आभार व्यक्त करतो.

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

।| युवा सेवकांचा  वाट्स अप ग्रुप मध्ये उपस्थित सर्व सेवक दादा आणि सेविका ताईला नमस्कार।।

!! भगवान बाबा हनुमानजी की जय  !!
!! महान त्यागी बाबा जुमदेवजी की जय  !!
!! परमात्मा एक !!
।।सत्य, मर्यादा, प्रेम कायम करनेवाले !!
!! अनेक वार्इट व्यसन बंद करनेवाले।।
।।मानव धर्म की जय।।
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


सौजन्य
© ब.उ.प.पु.परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडी
[ ✍🏻 युवा सेवकांचा ग्रूप ]

⏺⏺⏺⏺⏺⏺⏺⏺⏺⏺⏺

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

WebSite Developer & Designer
©✍ Laxman Mahule
☎️ 8007477425
mahulelaxman@gmail.com

Pages