🌿 महानत्यागी बाबा जुमदेवजी पुण्यतिथी कार्यक्रम 🌿
बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, मोहाडी तर्फे एक भावपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. श्री. यशवंतरावजी ढबाले गुरुजी यांनी भूषविले.
बाबांच्या शिकवणीवर आधारित व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, मानवजागृती आणि सदाचाराचे संदेश सर्वांना देण्यात आले.
कार्यक्रमाचे वातावरण भक्ती, प्रेरणा आणि मानवतेच्या भावनेने ओथंबून गेले.
✍️ – बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, मोहाडी
📸 खालील छायाचित्रांमध्ये या दिवशीच्या कार्यक्रमाच्या काही सुंदर झलक पहा 👇
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा