🌕 कोजागिरी कार्यक्रम देव्हाडी 🙏
बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, मोहाडी अंतर्गत मौजा देव्हाडी येथे कोजागिरी निमित्त एकात्मता, श्रद्धा आणि भक्तिभावाने ओथंबलेला कार्यक्रम संपन्न झाला.
चंद्रप्रकाशात सेवा, साधना आणि आध्यात्मिक जागृतीचा सुंदर संगम अनुभवत सर्वांनी एकत्र येऊन भक्तिरसाचा आस्वाद घेतला 🌸✨
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा