नवीन मार्गदर्शकांची नियुक्ती - बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, मोहाडी

Breaking

बुधवार, ८ ऑक्टोबर, २०२५

नवीन मार्गदर्शकांची नियुक्ती

🙏 नवीन मार्गदर्शकांची नियुक्ती 🙏

बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, मोहाडीच्या वतीने

🔹 राजु परसराम कवाडे (मु. लोहार, देवरी),
🔹 वसंता बुधाजी घरत (मु. परसोडी, सौंदळ रेल्वे),
🔹 कानु हरीभाऊ हटवार (मु. जवरी, चिरचाळबांध), आणि
🔹 सोमेश्वर नंदू राऊत (मु. हिरडामाली, गोरेगाव)

यांची मार्गदर्शक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

यांना नियुक्ती पत्र देण्यात आलेला तो आनंदाचा आणि गौरवाचा क्षण! ✨











 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

WebSite Developer & Designer
©✍ Laxman Mahule
☎️ 8007477425
mahulelaxman@gmail.com

Pages