【 दिनांक १९-०९-२०१८ रोज बुधवारला घेण्यात आलेली प्रश्नमंजुषा 】✍🏻 उमेश बुधे - बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, मोहाडी

Breaking

शुक्रवार, २१ सप्टेंबर, २०१८

【 दिनांक १९-०९-२०१८ रोज बुधवारला घेण्यात आलेली प्रश्नमंजुषा 】✍🏻 उमेश बुधे

दिनांक १९-०९-२०१८ रोज बुधवारला युवा सेवकांचा व्हाट्स अप ग्रूप वर घेण्यात आलेली प्रश्नमंजुषा

!! भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम  !!
!! महान त्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम !!
!! परमात्मा एक !!
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

‬१) या कालचक्रात ऐकूण किती युग आहेत?

 उत्तर,४✅

२) झेंडा सत्याग्रह कोणत्या साली करण्यात आला ?

 उत्तर:- १९२१साली✅

३) गोळीबार चौकाच्या बाजूलाच कोणाचे मठ प्रसिद्ध आहे ?

उत्तर:- उदाराम महाराजांचा✅

४) बाबांचा स्वभाव कसा होता ?

उत्तर:- उमदा✅

५) बाबाला लहानपणी कश्याचा छंद होता ?

उत्तर:- हनुमान चालिसा वाचण्याचा✅

६)जुन्या काळात कशाला फार महत्व होते ?

उत्तर:- देहयष्टीला ✅

७) बाबांचे लग्न त्यांच्या वयाच्या कितव्या वर्षी झाले ?

उत्तर :- वयाच्या १७व्या वषी✅

८) बाबांच लग्न कोणत्या साली आणि कोणत्या महिन्यात झाले होते ?

उत्तर:-  १९३८ साली में महीन्यात✅

९) वाराणसी आई च्या भावाचं आणि वडिलांचं नाव काय आहे ?

 उत्तर:- भाउ- सोमाजी बुरडे, वडील -बापुजी बुरडे✅

१०) बाबांनी लग्न झाल्यावर कोणाच्या दुकानात काम केले ?

 उत्तर:- सेठ केसरीमल✅

११) कोणाच्या आंगात पार्वती येत होती?

 उत्तर:- बाळकृष्णची पत्नी सिताबाई✅

१२) "मै तेरे बाप का नौकर नहि हू" हे वाक्य कोणी कोणास म्हटले?

 उत्तर:- भगवंताने बाबाला त्यांच्या स्वप्नात म्हटले✅

१३) ५हवनाच्या  समाप्ती ची तारिक व दिवस कोणता?

 उत्तर:- २५आगष्ट १९४८, बुधवार✅

१४ )शांताबाई नावाची बाई कोणत्या समाजाची होती?

उत्तर:- रंगारी ✅

१५) बाबा निराकार अवस्थेत येऊन घरच्या मंडळींना ५ हवनांचा आदेश देऊन हवनाला सुरुवात केली ती तारिक व दिवस कोणता?

 उत्तर:- २० ऑगस्ट १९४८,शुक्रवार ✅

१६) बाबांचा असा कोणता सेवक होतां की तो मरण पावला व  त्यांच्या राखेतून बाबा हनुमानजी असा आवाज निघत होता त्या सेवकांचे पूर्ण नाव काय आहे?

उत्तर:- फकिरा पांडुरंग जी भानुसे✅

 १७)मोगरकसा तलावचा अनुभव कोनत्या सालचा आहे‌‌?

 उत्तर:- १९७८✅

 १८) बाबा सोना चांदी च्या दुकानात काम करत त्या दुकानाचे नाव❓

 उत्तर:- माँ. शारदा ज्वेलर्स✅

 १९)मानवाचे प्रकार किती व कोनते❓

 उत्तर:- ३, मानव, भगवान, सैतान ✅

 २०) परमात्मा एक मार्गात सर्वात प्रथम कोणी कोणती भजन पुस्तक काढली❓

 उत्तर:- श्री.गरिबदास कुंभारे यांनी अनूभव सागर गित ही भजन पुस्तक काढली✅उमेश दादा बुधे यांनी आपलं अमुल्य वेळ काढुन प्रश्न मंजुषा घेतली त्याबद्दल युवा सेवकांच्या ग्रूप तर्फे त्यांचा मन पुर्वक आभार व्यक्त करतो.


           
 !! भगवान बाबा हनुमानजी की जय  !!
!! महान त्यागी बाबा जुमदेवजी की जय  !!
!! परमात्मा एक !!

।।सत्य, मर्यादा, प्रेम कायम करनेवाले !!

!! अनेक वार्इट व्यसन बंद करनेवाले।।


।।मानव धर्म की जय।।
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


सौजन्य :
© ब. उ. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडी
[ ✍🏻 युवा सेवकांचा ग्रूप ]

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

WebSite Developer & Designer
©✍ Laxman Mahule
☎️ 8007477425
mahulelaxman@gmail.com

Pages