दिनांक ०५-०९-२०१८ रोज बुधवारला युवा सेवकांचा व्हाट्स अप ग्रूप वर घेण्यात आलेली प्रश्नमंजुषा
!! भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम !!
!! महान त्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम !!
!! परमात्मा एक !!
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
१) महानत्यागी बाबा जुमदेवजी हे ------------------ तीर्थ करून देत आणि दुःख नष्ट करीत असत.
उत्तर : मंत्रोच्चाराने ✅
२) बाबा जुमदेवजी हे बाबा हनुमानजींचे नाव घेऊन, हातात झाडू घेऊन ते मंत्रोच्चाराने कोणाच्या डोक्यावर मारत होते ?
उत्तर : शांताबाई ✅
३) तिच्या अंगात येणारे -------------- निघत नव्हते.
उत्तर : भूत पलित ✅
४) हिंदुधर्माप्रमाणे कोणाची पूजा करणे म्हणजे भगवंतांची पूजा करणे होय असे समजतात.
उत्तर : गुरुचीच पूजा ✅
५) बेचाळीस दिवसांचे हवन करण्यास सुरुवात केली तो कोणत्या सालचा जुलै महिना होता ?
उत्तर : १९४८ ✅
६) परमेश्वराने बाबांना कोणते दोन वचन दिले ?
उत्तर : दुःखदारी दूर करते हुए उद्धार आणि इच्छा अनुसार भोजन ✅
*७) जसजसे हवनाचे बेचाळीस दिवस पूर्ण होत होते तसतशी ------------- वाढतच गेली.
उत्तर : भुतांची संख्या ✅
८) में जीवनमें इमान रखूंगा और सत्य सेवा करूँगा ऐसा आपको सत्य वचन देता हूँ । ऐसा किसने किसको बोला ?
उत्तर : महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी भगवानला म्हंटल ✅
९) ----------------- या म्हणीप्रमाणे त्या बाईच्या अंगातून पूर्णपणे भूत येणे बंद झाले नव्हते.
उत्तर : भगवंताची लीला न्यारी ✅
१०) शेषणगाने पण आपला ----------------- दिला.
उत्तर : परिचय ✅
११) बाबा जेमतेम --------------- आटोपून बसले होते.
उत्तर : प्रातर्विधी ✅
१२) दुसऱ्या दिवसापासून बाबांनी पाच हवनांना रोज एक याप्रमाणे सायंकाळी सुरुवात केली. हा दिवस -------------- व ------------- होता.
उत्तर : श्रावण वद्य प्रतिपदा, शुक्रवार ✅
१३) बाबा जुमदेवजीच्या शक्तीपूढे ही ---------------- शक्ती टिकाव धरून आहे.
उत्तर : कल्पनारूपी* ✅
१४) बाबांनी त्या ------------------- बाईचे संपूर्ण दुःख दूर केले.
उत्तर : शिंपी समाजाच्या* ✅
१५) है हनुमानजी, आपने सारे --------- की पहचान करायी और इस बाईका एक ---------- नहीं निकाल सकते
उत्तर : दैवत, सैतान ✅
!! भगवान बाबा हनुमानजी की जय !!
!! महान त्यागी बाबा जुमदेवजी की जय !!
!! परमात्मा एक !!
मार्गदर्शक मा. अशोक दादा कडव यांनी आपलं अमुल्य वेळ काढुन प्रश्न मंजुषा घेतली त्याबद्दल युवा सेवकांच्या ग्रूप तर्फे त्यांचा मनपुर्वक आभार व्यक्त करतो.
सौजन्य
© युवा सेवकांचा व्हाट्स अप ग्रूप
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा