दि 08-12-2019 ला डोंगरदेव झरी येथे मानव धर्माचे भव्य सेवक सम्मेलन व सामुहिक वनभोजन - बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, मोहाडी

Breaking

मंगळवार, ३ डिसेंबर, २०१९

दि 08-12-2019 ला डोंगरदेव झरी येथे मानव धर्माचे भव्य सेवक सम्मेलन व सामुहिक वनभोजन

भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम
महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम
परमात्मा एक

ब.उ. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, मोहाडी
अंतर्गत
मौजा - खडकी, डोंगरदेव, बोंडे यांच्या वतिने

महानत्यागी बाबा जुमदेवजी व्यसनमुक्ती अभियान व
मानव धर्माचे भव्य सेवक सम्मेलन

सामुहिक वनभोजन


          आराध्य भगवान बाबा हनुमानजीच्या कृपेने व महानत्यागी बाबा जुमदेवजीच्या आदेशाने ब.उ. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, मोहाडीच्या वतिने सर्व सेवक सेविकांना कळविण्यात येते की, दुःखी गरिब व अज्ञानी मानवास भगवत प्राप्तीचा परिचय करुन देऊन सुखमय जिवन जगण्यास प्रेरित करुन व वाईट व्यसन व अंधश्रद्देपासून मुक्त करणारे मानव धर्माचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजीच्या प्रेरणेने सामुहिक हवन कार्य, दि.०८ डिसेंबर २०१९ रोज रविवारला आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाला सर्व सेवक - सेविकांनी उपस्थित राहुन परमेश्वरी कृपेचा लाभ घ्यावा हिच विनंती.


कार्यक्रमाचे उद्घाटक : मा. सौ. लताताई दिलीपजी बुरडे
कार्यक्रमाचे अध्यक्ष : मा. श्री. यशवंतरावजी ढबाले

----------------------------------
∎  कार्यक्रम  
----------------------------------


दि.०८ डिसेंबर २०१९ रोज रविवारला
स्थळ : डोंगरदेव झरी

सकाळी ७ ते ८.३० वा. : सामुहिक हवन कार्य
 (श्री रामदासजी बुराडे यांचे निवास स्थानी.)
सकाळी ९ ते १२ वा.     : शोभायात्रा मिरवणूक
दुपारी १२.३० वा.          : व्दिप प्रज्वलन व पाहुण्यांचे स्वागत
दुपारी १.३० वा.            : मानव धर्माच्या शिकवणीवर मार्गदर्शन व चर्चासत्र
सायं. ४.३० वा.             : सहभोजन


----------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

WebSite Developer & Designer
©✍ Laxman Mahule
☎️ 8007477425
mahulelaxman@gmail.com

Pages